A
Asha Kulkarni
life · marathi · life
सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील. 💜💙💜💙💜💙💜💙💜💜💖💜💖💜💖💜
229 likes
63 shares