Back to feed
V
Vihaan Rao humor · marathi · humor

हा अभिताभ बच्चन पण काय अजब वल्ली आहे ..... आधी कल्याण ज्वेलर्स् मधे जाऊन सोने खरेदी करा म्हणतो ..... मग मुथ्थुट फायनान्स मधे जाऊन त्यावर कर्ज घ्या म्हणतो ..... 😂😂 आणि कर्जाचे टेन्शन आलं तर डोक्याला नवरत्न तेल लावून टेन्शन-फ्री होण्याचा सल्ला पण देतो ..... 😎😂😜😉

234 likes 32 shares
WhatsApp