Back to feed
R
Riya Sharma humor · marathi · humor

हा *अमिताभ बच्चन* पण ना... वेगळाच माणुस आहे! आधी *कल्याण ज्वेलर्स* मधुन सोने खरेदी करायला सांगतो. नंतर *मुथुट फायनान्स* मध्ये सोनं गहाण ठेवायला सांगतो. मग कर्जाचे हफ्ते भरायचं टेंशन आलं की डोक्याला *नवरत्न तेल* लावायला सांगतो. 🤦🏻‍♂🤦🏻‍♂🤦🏻‍♂

153 likes 80 shares
WhatsApp