A
Ayaan Gupta
Good_Morning · Marathi · Life
*“हो” आणि “नाही” हे दोन* *छोटे शब्द आहेत,* *पण त्याविषयी खूप* *विचार करावा लागतो…* *आपण जीवनात* *बऱ्याच गोष्टी गमावतो,* *“नाही” लवकर बोलल्यामुळे,* *आणि,* *“हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!* 💐🌷 शुभ सकाळ💐🌷
32 likes
62 shares