Back to feed
I
Ira Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*“हो” आणि “नाही” हे दोन* *छोटे शब्द आहेत,* *पण त्याविषयी खूप* *विचार करावा लागतो…* 🌹 *आपण जीवनात* 🌺 *बऱ्याच गोष्टी गमावतो,* 🌹 *“नाही” लवकर बोलल्यामुळे,* *आणि,* 🌺🌹 *“हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!* *💐 🌿🐾 😊🙏🏻🌹सुप्रभात 🌹🙏🏻😊 🐾🌿💐*

175 likes 23 shares
WhatsApp