P
Prisha Malhotra
Good_Morning · Marathi · Life
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… 💐 *सुप्रभात* 💐
95 likes
54 shares