ही कविता वाचल्या नंतर मला खात्री आहे तुम्ही तुमच्या अश्रू ना थाम्बवू शकणार नाही 😢😢😢 का माझे बाबा आज ऐवढ्या वेळ झोपले? का उठून आम्हाला ओरडतं नाहीत ? का सर्व मंडळी झटपट जमली ? का आज इथे अशी लोकांची गर्दी ? का कोणी बघताना हसत नाहीत ? का कोणी कोणाला ओळखत नाही ? का म्ह्णून दिवा, अगरबत्ती लावली ? का त्यानां पांढर्या चादरीने झाकले ? का त्यांच्या तोंडातं तुळसीचे पान ? का त्याना टिळा आणी अक्षता लावले ? का म्ह्णून बाहेर बांधतात बाम्बू ? का वस्तु आणायला धावतात काका ? का अशी जोरात अत्या तू रडतेस ? का म्ह्णून घेतेस जवळ अशी मला ? का कोणी त्यांना उठवत नाहीत ? का त्यांच्या जवळ मला सोडत नाही ? का असं आईशिवाय वाढवून मला ? का तुम्ही बाबा आज ऐवढ्या वेळ झोपले ? ही कविता वाचल्या नंतर त्या देवाला एवढीच विनंती करावी वाटते की बाप कुणाचा मरु नये 😭😭😭😭😭
I
Ira Joshi
Love · Marathi · Heartbreak
0 likes
0 shares