Back to feed
K
Krishna Bhat humor · marathi · humor

हां जोक नीट वाचा आनी काही लक्षात आल तरच तुमच्या दुसऱ्या ग्रुप वर पाठवा . . . . . . 👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿 नीट वाचा बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या. बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू. बंडू : बाई , तुकारामाची " तू " पहिली का दुसरी ? बाईंनी बंडू ला झोड झोड झोडला. बंडू ला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला. 😄😂😄😂😄😂 👊याला म्हणतात नवीन✊

58 likes 32 shares
WhatsApp