Back to feed
A
Aditya Nair Friendship · Mixed · Friendship

हे ज्याला जमलं, त्याला कोणत्याच डिग्री ची गरज नाही* ज्याला नको ते डाऊनलोड करता आलं, तोच खरा कॉम्प्युटर ईंजिनीयर. * ज्याला तारेवर आकडा टाकता आला तोच खरा ईलेक्ट्रीकल ईंजीनीयर. * ज्याला गाडी हलवुन पेट्रोल किती शिल्लकआहे ते कळालं तोच खरा मैकेनिकल ईंजिनीयर... * ज्याला बांबु गाडुन सिमेंट भरता आलं तोच खरा सिव्हील ईंजिनीयर.... * ज्याला मिक्सरचं पातं बदलवता आलं तोच खरा ई and टीसी ईंजिनीयर... * ज्याला थूंक लाऊन शंभरच्या स्पीड ने नोटा मोजता आलं तोच खरा सीए.. * ज्याला भाऊबंदकीत सगळ्यांना चुप करता आलं , तोच खरा वकील.. * ज्याला खिशातले पैसे कोणी चोरले हे कळलं तोच खरा पोलिस.. * ज्याने बेवड्या मित्राच्या बापाला तो पिल्याची बातमी कळवली तोच खरा रिपोर्टर.. * ज्याने इंदिरा आवास घरकुल मंजुर करुन आणलं तोच खरा बिल्डर. . * ज्याने एका दगडात गल्लीतले सगळे कुत्रे पळवले तोच खरा शार्पशुटर... * ज्याच्या शब्दाला बापाने मान दिला तोच खरा आमदार... * ज्याला शाब्दीक झोल करुन समोरच्याला पटवता आलं तोच खरा प्रोफेसर.. * ज्याला बाराशे ची वस्तु पंधराशे ला विकता आली, तोच खरा व्यापारी.. *ज्याला परिक्षेत झिरो मार्क पडले,तरी तो आयुष्यात यशस्वी होउन दाखवतो तोच खरा विद्यार्थी ~ एक कागद आपलं भविष्य नाही सांगु शकत...... जे काम आपल्याला जमत नाही.. त्याची डिग्री आपल्या काहीच कामाचीं नाही...!जे आहे ते करा...आणि खुश रहा..!

205 likes 89 shares
WhatsApp