Back to feed
I
Ira Reddy humor · marathi · humor

ही 👇 पाच कार्टी कधी शिकायला जात नाय आणि दुसऱ्याच्या मुलांनाही शिकू देत नाय १. नोबीता २. छोटा भीम ३. शिजुका ४. जियान आणि पाचवं ते दलिंदर.............. डोरेमॉन 😜😃😂

111 likes 5 shares
WhatsApp