S
Saanvi Yadav
humor · marathi · humor
ही 👇 पांच कार्टी शिकायला जात नाही आणि दुसऱ्यांच्या मुलांनाही शिकू देत नाहीत: १. नोबीता २. छोटा भीम ३. शिजुका ४. जियान आणि पांचवा तो हरामखोर डोरेमॉन. 😜😃😂
190 likes
8 shares