R
Rohan Pawar
humor · marathi · humor
हे बघा आपआपल्या रिस्कवर हा जोक वाचा सर :- एक आंब्याच्या झाडावर १० केळी लागलेले आहेत, आणि त्यामधून ७ डाळिँब तोडुन टाकले, तर किती द्राक्षे शिल्लक राहतील? ? . . बंड्या :- सर ९ हत्ती, . . सर : शाब्बास बंड्या तुला कसे माहित ????? . . बंड्या : सर मी दुपारच्या जेवनामध्ये कोबीची भाजी आणली.... . . तात्पर्य : दररोज ब्रश करत जा नाहितर पेट्रोल महाग होईल. मी पहीलेच सांगीतल होत..
111 likes
15 shares