Back to feed
N
Navya Singh humor · marathi · humor

हा मे महिना मोठा विचित्र असतो...... कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश होतो ... तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलं म्हणून खुष होतो... तर कोणी सोसायटीत नवीन पाहुणी आली म्हणून खुष असतो. 😀😀😀😝😝😜😜😜🤣🤣🤣

90 likes 73 shares
WhatsApp