Back to feed
M
Meera Rao humor · mixed · humor

हा मॅसेज वाचा गालातल्या गालात हसा 😀😀😀😀 Dedicated to married friends टी व्ही समोर बसून उगाच चँनेल चाळत होतो... बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ? मी म्हणालो भरपूर धूळ! .........आणि भांडण जोरात सुरु झालं ! 😜😃😀😜😃😀 लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट काय हवं ? विचारलं तेव्हां म्हणाली- "असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल!" मी वजन काटा दिला! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं ! 😜😃😀😜😃😀 रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं... "मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली मी तिला पेट्रोलपंपावर नेलं ! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं ! 😜😃😀😜😃😀 आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली- "काय मी भयंकर दिसतेय... ? तुमचं मत काय आहे ? " मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..." ......... आणि भांडण जोरात सुरु झालं ! 😜😃😀😜😃😀 मी विचारलं - "वाढदिवसाला कुठे जाऊ या ?" ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !" मी तिला स्वयंपाक घरात नेलं! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं.. 😀😃😜😃😀😜 आजचा सुविचार आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते. तिला आपली अर्धीच माहीती द्या !!😉😜😂 अनेक त्रास कमी होतील 😛😛😛😛😛😛 प्रश्न :- "नारी" म्हणजे काय? उत्तर :- "शक्ती". प्रश्न :- मग पुरूष म्हणजे? उत्तर :- "सहनशक्ती"..!! 😀😀😀😀😀 प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे? उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते. 😃😃😃😃😃 प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत? उत्तर :- फायर ब्रिगेड. प्रश्न :- का बरं? उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाहि 😆😝😆 😜😜 सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा?…… . यम आणि मृत्यू देखील तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही… तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा कारण … … दुसरा उपाय नाही…म्हणुन हा मॅसेज वाचा गालातल्या गालात हसा 😀😀😀😀

257 likes 64 shares
WhatsApp