हे वाचा आणि पोट धरून हसा 😂😂😂😂😂😂 एके दिवशी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एका दुकानात गेले. फडणवीसांनी दुकानातून 3 चॉकलेट चोरले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा फडणवीस म्हणाले, बघा मी किती चतुर आहे. दुकानातून 3 चॉकलेट चोरून खिशात आणली आहेत. तरीही दुकानदाराला ते माहित पडलं नाही. मोदी म्हणाले, मी तुला यापेक्षा सरस दाखवू शकतो. त्यानंतर ते दोघेही पुन्हा दुकानात गेले. मोदी दुकानदाराला म्हणाले, मी तुम्हाला जादू दाखवतो. दुकानदार : दाखवा राव. मोदीजी म्हणाले, मला एक चॉकलेट द्या. दुकानदाराने चॉकलेट दिले. ते मोदींनी खाल्ले. त्यांनी पुन्हा एक चॉकलेट मागितले. दुकानदाराने दिल्यानंतर त्यांनी दुसरे चॉकलेटसुद्धा खाल्ले. आता मोदींनी तिसरे चॉकलेट मागितले. दुकानदाराने ते दिल्यानंतर मोदींनी तेही खाल्ले. दुकानदाराने विचारले, यात जादू कुठे आहे...? मोदी : आता तुम्ही फडणविसांचा खिसा तपासा...तुम्हाला तिन्ही चॉकलेट मिळतील. 🙄🙄🙄😂😂😂😂😂😂 याला म्हणतात नरेंद्र मोदी ! 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀 मार्केट मे नया है, जल्दी शेयर करो।
S
Shaurya Deshmukh
spiritual · marathi · spiritual
68 likes
81 shares