A
Avni Agarwal
love · marathi · romantic
हॉटेल मध्ये ---- मुलगा - प्रिये आय लव्ह यू मुलगी - नाही माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही मुलगा - हे बघ विचार करून सांग आपण हॉटेल मध्ये आहोत मुलगी - नाही म्हणजे नाही मुलगा वेटरकडून दोन वेगवेगळी बिले मागवतो दोन बिले पाहून मुलगी गोड हसून बोलते मस्करी केली रे आय लव्ह यू
141 likes
89 shares