A
Avni Das
humor · marathi · humor
हेडमास्तर- का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला? बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर. हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या???... बंड्या - मी म्हटलं होतं सर पण तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ.
163 likes
37 shares