Back to feed
M
Myra Kulkarni humor · mixed · humor

हद झाली राव...✋☹ . आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे.. *Feeling Love*😘😘 *Heart Broken*❤❤ . . आम्ही जेव्हा शिकत होतो…🤓 तेव्हा *feeling* तर दूरची गोष्ट हाय..😣😣 . . स्वप्नात पन *गणिताच मास्तर* हाणताना दिसायच😩😩😝😝 😂😂😂😂😂😂😂😂....

221 likes 84 shares
WhatsApp