Back to feed
K
Kabir Sharma humor · mixed · humor

हद झाली राव.. 😂😂 . आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे.. Feeling Love 😘😘 Heart Broken 💔💔 . . आम्ही जेव्हा शिकत होतो.🤓 तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय..😣😣 . . स्वप्नात पन गणिताच मास्तर हाणताना दिसायच 😂😂😂😂😂😂😂 Miss u master🤣😂🤣😂

136 likes 65 shares
WhatsApp