Back to feed
M
Manav Nair humor · mixed · humor

हद झाली राव... ✋🏻☹ . आजकाल ९-१० वी चे मूलं स्टेटस टाकत आहे.. Feeling Love 😘 😘 Heart Broken ❤❤ . . आम्ही जेव्हा शिकत होतो… 🤓 तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय.. 😣 😣 . . स्वप्नात पन गणिताच मास्तर हाणताना दिसायच 😩 😩 😝 😝 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂

220 likes 84 shares
WhatsApp