A
Atharv Yadav
Friendship · Mixed · Friendship
हद़्याचे ५ तुकडे असतात❤💛💚💙💜 1: एक बहीणीसाठी 2: एक वडींलासाठी 3: एक आईसाठी 4: एक भावासाठी 5: एक गर्लफ्रेंड साठी 🙇 sorry 🙇 मित्रांसाठी हद् यात काहीच जागा नाही आहे...??? कारण..??? साले तुम्ही तर हदयाचे ठोके आहात राव धक धक.... ❤❤ धक धक.... ❤❤ हदय नाही चालतर जीवन संपल तुम्ही तुमच्या अशा मित्रांना मेसेज पाठवा की तुम्ही त्याला कधी विसरु शकत नाही मला पण पाठवा पण तुम्ही मला मित्र समजत असला तर Love you bhava..... 😘😘 😘😘
28 likes
55 shares