Back to feed
A
Asha Singh humor · hindi · humor

*हापूस* चे भाव वाढले की माणूस *पायरीवर* येतो😉..... आणि *पायरी वरून घसरुन लंगडा* होतो...🤣🤣🤣🤣 आणि मग बरे होण्यासाठी केसर, बदाम खातो 👍🏻

219 likes 55 shares
WhatsApp