Back to feed
R
Rudra Nair life · marathi · general

हे_बरंय ... तू रुसलीस की लांबलचक मोगऱ्याचा_गजरा,🌸 मी रुसलो की फक्त तुझा चेहरा लाजरा...💞 तू_रुसलीस की भलामोठ्ठा कॉफीचा मग,💕 मी रुसलो की फक्त तुझ्या हास्याचं_जग...🤷‍♂ तू_रुसलीस की चमचमीत पनीरची भाजी,🌿 मी रुसलो की फक्त तुझ्या असण्यानेच राजी...😊 तू_रुसलीस की एक छानशी नाजूक साडी,👘 मी रुसलो की फक्त तुझ्या स्पर्शाची_लाडी...😘 💜💚💜💚💜💚💜💚💜💚💜💚💜💚💜💚

231 likes 90 shares
WhatsApp