K
Kunal Chauhan
humor · mixed · humor
ह्या joke ला तोडच नाही. परिक्षेतील एक प्रश्न :कोण कोणास म्हणाले? "तुम्हाला भेटुन आनंद झाला !".... उत्तर :आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!.
138 likes
55 shares