R
Riya Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे* *पण ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे* *जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो* 🌺 शुभ सकाळ 🌺 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
30 likes
30 shares