A
Asha Singh
humor · marathi · humor
ह्या वेळेस बंड्या ने अख्खं फिज़िक्स हालवून टाकलं.. या प्रश्नावर सर्व सायंटिस्ट ने हात जोडले आहेत.. . . प्रश्न : असं कोनतं लिक्विड आहे जे गरम केल्यानंतर सॉलिड बनतं ?? . . . बंड्या चे उत्तर : बेसनाचे भजे 😜😜 😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝
78 likes
55 shares