J
Jiya Pawar
humor · marathi · humor
ह्या वेळेस मण्या ने अख्खं फिज़िक्स हालवून टाकलं.. या प्रश्नावर सर्व सायंटिस्ट ने हात जोडले आहेत.. . . प्रश्न : असं कोणतं लिक्विड आहे जे गरम केल्यानंतर सॉलिड बनतं ?? . . . मन्याच उत्तर : बेसनाचे भजे 😜😜😝😝😝😝😝😝😝
237 likes
57 shares