A
Aditya Joshi
humor · mixed · humor
ह्याला म्हणतात बदला !!! 😂 मी तीला 3 *4 वेळा फोन केला पण तिने उचलला नाही . . नंतर तिला एकच MESSAGE केला " Balance " आला का 500 ला 500 full talk time . . तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण मी उचलला नाही. 😜 😜 😜 😆 😆 चुकीला माफी नाही 😆
139 likes
41 shares