Back to feed
N
Nikhil Bhat humor · mixed · humor

: ह्याला म्हणतात बदला !!! 😂 मी एका मित्राला 3 वेळा फोन केला पण त्याने उचलला नाही . . नंतर त्याला एकच MESSAGE केला " ति तुझा नंबर मागत होती , देऊ का ? " . . . त्याने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण मी उचलला नाही. 😜 😜 😜 😆 😆 चुकीला माफी नाही 😆 😆

89 likes 89 shares
WhatsApp