A
Asha Iyer
humor · mixed · humor
ह्याला म्हणतात बदला !!! 😂 मी तीला 3 *4 वेळा फोन केला पण तिने उचलला नाही . . नंतर तिला एकच MESSAGE केला " Balance " आला का 500 ला 500 full talk time . . . तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण मी उचलला नाही. 😜 😜 😜 😆 😆 चुकीला माफी नाही 😆 😆
154 likes
45 shares