Back to feed
P
Prisha Mehta friendship · mixed · friendship

हायस्कुलच्या दोन मुली. . पहिली: बाबा म्हणाले या वर्षी नापास झालीस, तर तुझ लग्नच लावाव लागेल दुसरी: मग किती तयारी केलीस तु? पहिली: सगळ केलय फक्त फेशियल बाकी आहे.... :D

240 likes 38 shares
WhatsApp