Back to feed
D
Dhruv Joshi friendship · marathi · friendship

हायस्कुलच्या दोन मुली. . पहिली: बाबा म्हणाले या वर्षी नापास झालीस, तर तुझ लग्नच लावाव लागेल दुसरी: मग किती तयारी केलीस तु? पहिली: सगळ केलय फक्त फेशियल बाकी आहे....

142 likes 34 shares
WhatsApp