Back to feed
K
Kiara Bhat Good_Morning · Marathi · Life

*" हिरा आणि काचेत फरक* *ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा,* *जी गरम होते ती काच आणि जो थंड* *राहतो तो हिरा.* *आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,* *कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो..* *🌺||शुभ सकाळ ||🌺*

34 likes 77 shares
WhatsApp