Back to feed
S
Sai Reddy Good_Morning · Marathi · Life

हिरा 💍आणि काचेत 🌫फरक ओळखायचा असेल तर उन्हात☀ ठेवा. जी गरम 🔥होते ती काच आणि जो थंड 💧राहतो तो हिरा. आपल्या 👫आयुष्यात आपल्यावर कितीही संकटे🌪 आली तरी थंड रहा. कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटाला मात देतो तोच हिरा ठरतो ।।....... ✌Good morning ✌

197 likes 82 shares
WhatsApp