Back to feed
A
Avni Pawar Good_Morning · Marathi · Good_Morning

*ह्रदयापेक्षा सर्वात चांगली* *सुपीक जागा कुठेही नाही !* *कारण इथे काहीही पेरलं की लगेचच उगवतं..!!* *म्हणून...* *पेरण्यापूर्वी विचार करावा..* *मग ते प्रेम असो किंवा कोणावरचा राग/द्वेष...* 💐🙏🏻शुभ सकाळ🙏🏻💐

231 likes 48 shares
WhatsApp