Back to feed
A
Atharv Joshi Attitude · Marathi · Attitude

हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो........ जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की, तो मरेपर्यंत लढू शकतो ... कारण तो दाखवून देतो की, आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.. 💎💎आजचा दिवस झिंगाट जाओ💎💎

137 likes 77 shares
WhatsApp