V Vanya Bose Life · Hindi · Life हरलो मी खेळ हा आयुष्याचा खेळता खेळता सुटले हात हातून अन दुरावल्या ह्या वाटा नकळत उसवले धागे दोन मनीचे अन पापण्यात उरल्या केवळ आसवाचा लाटा ! 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 lifeहरलोखेळआयुष्याचाखेळता 163 likes 48 shares WhatsApp Copy