K
Kunal Malhotra
Good_Morning · Marathi · Life
⌛..... *_हरवलेल्या वस्तू शक्यतो परत त्याच जागेवर सापडतात...पण हरवलेला विश्वास परत त्याच जागेवर_* .? *_शक्यच नाही_*... *_म्हणूनच खरे बोलून एखाद्यास एकवेळ दुःखी करा_* , *_पण एखाद्याचा विश्वास तोडू नका_* ....!! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
51 likes
31 shares