K
Krishna Yadav
Good_Morning · Marathi · Life
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!! 🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻 😊😊😊 🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺🌻🌹🌺
102 likes
77 shares