Back to feed
K
Kabir Reddy Good_Morning · Marathi · Life

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. म्हणूनच.. मनसोक्त जगा...आनंदी जगा.... 🍁🍁🍃🍃🌹🌹🌿🌿 🌞 शुभ प्रभात 🌞

251 likes 57 shares
WhatsApp