A
Anaya Das
friendship · marathi · friendship
हऱ्या दु:खी बसलेला असतो…. नाऱ्या : का रे असा तोंड पाडून बसला आहेस ?? हऱ्या : एका मित्राला प्लास्टीक सर्जरी साठी २ लाख रुपये उसने दिले होते नाऱ्या : मग ?? हऱ्या : अरे त्याचा चेहराच ओळखेना झालाय आता !!
71 likes
44 shares