Back to feed
K
Kabir Deshmukh humor · mixed · humor

हऱ्या – माझी शोनू मी ऐकले आहे की तू इंग्लिश मध्ये फेल झाली आहेस…. . . प्रेयसी – Who TELLED U???? . . हऱ्या – जाऊदे , मी समजलो….

128 likes 33 shares
WhatsApp