Back to feed
I
Ishaan Patel humor · hindi · humor

हऱ्या : मुलांना मुलीची समजायला अवघड जाणारी गोष्ट कोणती? . . . . . . नाऱ्या: ती हसुन पाहत होती की पाहुन हसत होती….

255 likes 90 shares
WhatsApp