K
Kavya Malhotra
humor · marathi · humor
हलकटपना😂😂😂😂😂😂? ?शाळेत मराठीचा क्लास चालू होता. बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!! दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!! बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात! 😜😜😜😝😝😝
70 likes
42 shares