Back to feed
M
Myra Kulkarni Life · Marathi · General

*।। हेल्मेटसक्ती ।।* दुचाकीचे बहुसंख्य अपघात खराब रस्ते, अचानक नजरेत आलेले स्पीडब्रेकर, अचानक नजरेत आलेला खड्डा, तो चुकविताना एकमेकांवर आदळणारी वाहने हे कारणीभूत आहे, हे पण ध्यानात घ्या..!!🎻😥

13 likes 27 shares
WhatsApp