😊हळूच हसतय.................... 😌कधी कधी रुसतंय, 😱जेवताना उठतय............... 😜ग्यालरीत बसतय, 😴विचारात असतय.............. 😝गुपचुप हसतंय, ☺चोरून बोलतय................ 😍बाहेर जातय, 😢उशिरा येतय.................... 😰टेंशन घेतय, 😎पैशाची उधळ पट्टी करतय........... 😠घरी नीट बोलेना.............. 🏃रस्त्यानं नीट चालेना 🚶सुट्टीत घरी थांबेना.......... 📳रात्रभर एस एम एस करतय 📱मोबाइल कुणाकडे देईना....... 👻बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय..... 📴एस एम एस पण लॉक करून टाकतय....... 💏लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय.... 😡फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय.......... 😛आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय..... 😁कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय................ वरील लक्षणं दिसली की समजायच.. . . . "कारट पिल्लुच्या प्रेमात पड़लय"😂😂😂 ╔════╗ ║ फक्त... [] [] पिल्लु....[] ╚╗╔══╝ ┈║║ ┈║║ ┈║║ ⊂_ヽ ..║║\ """"""" ..╚╝ \( ͡ ° ͜ʖ ͡° ) > ⌒ヽ / へ\ / / \\ レ ノ ヽ_つ / / / /| ( (ヽ | |、\ | 丿 \ ⌒) | | ) / `ノ ) Lノ (_/ ____________ 😂😂😝😜😜😝😜😝😜😝
A
Avni Iyer
humor · mixed · humor
174 likes
13 shares