Back to feed
D
Diya Iyer Good_Morning · Marathi · Life

*हळवी असतात मने* *जी शब्दांनी मोडली जातात.* *अन शब्द असतात जादूगार* *ज्याने माणसे जोडली जातात* *चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला* *मैत्री किंवा नात* *करायला आवडत नाही....* *आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे..* *ती पण तुमच्या सारखी*..😘 *🌹शुभ सकाळ🌹*

39 likes 38 shares
WhatsApp