Back to feed
M
Myra Reddy humor · marathi · humor

हवालदार : इतके कमी मार्क. मी तुझं खेळणं, फिरणं, खाणं-पिणं सगळं बंद करीन. मुलगा : बाबा, हे घ्या पन्नास रुपये आणि हे इथच संपवा ना.

250 likes 54 shares
WhatsApp