R
Rohan Mishra
humor · marathi · humor
हवालदार: कुठे चाललास असा रात्रीचा? दारुड्या: भाषणाला. हवालदार: भाषणाला? कुठे? दारुड्या: "दारुचे वाईट परिणाम" या विषयावर भाषण आहे. हवालदार: तुला रात्री कोण भाषण ऎकवणार? दारूड्या: माझी बायको.
195 likes
84 shares