R
Riya Das
humor · marathi · humor
हवालदार (रमेशला) तुझी बायको वेडी झाली याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? एखादा रिपोर्ट घेऊन ये. रमेश- अहो, माझ्याकडे यातलं काहीही नाही. पण काल मी संध्याकाळी घरी परतलो तर हिने अगदी हसून माझे स्वागत केले आणि वर चहाही पाजला.
205 likes
86 shares